PILES • FISSURE • FISTULA साठी Operation सांगितलं आहे?

पण Operation नको आणि दुसरा Treatment Approach शोधत आहात?

Surgery चा Final Decision घेण्याआधी तुमचा Case Dr. Hadi सोबत Discuss करा आणि जाणून घ्या, Dr. Hadi यांचा Treatment कसं असेल, पुढची Process आणि Next Step समजून घ्या.

13+ वर्षांचा अनुभव | 10,000+ Patients Treated

🔒 Secure Payment | 👨‍⚕️ Direct Doctor Discussion | 💻 Complete Online

Operation नको… मला दुसरा Treatment Approach हवा आहे.

Operation सांगितल्यानंतर तुमच्या मनातही हे प्रश्न येत आहेत का?

कदाचित Medicines घेतल्या, Treatment करून पाहिलं, काही काळ आराम मिळाला, पण Problem पुन्हा झाला. आता Operation / Procedure सांगितलं आहे.

पण तुम्हाला फक्त आणखी एक Opinion नको, तुम्हाला योग्य दुसरा Treatment हवा आहे.

म्हणून पुन्हा random Treatment try करण्याऐवजी, पहिले तुमचा Case Assess करा.

🔒 Secure Payment | 👨‍⚕️ Direct Doctor Discussion | 💻 Complete Online

हजारो रुग्णांनी योग्य मार्गदर्शनामुळे अनावश्यक Surgery चा निर्णय टाळला आहे.

फक्त “Operation नको” म्हणणं पुरेसं नाही, तुमच्या Case मध्ये दुसरा Treatment Approach योग्य आहे का, हे महत्त्वाचं आहे.

Online Case Assessment मध्ये Dr. Hadi पाहतील:

समजून घेऊन तुमच्यासाठी योग्य Treatment Options आणि Next Steps बद्दल guidance देतील.

🔒 Secure Payment | 👨‍⚕️ Direct Doctor Discussion | 💻 Complete Online

Operation सांगितल्यानंतर दुसरा Treatment Approach शोधणारे तुम्ही एकटे नाही.

अशा अनेक Patients नी Dr. Hadi सोबत त्यांचा Case Discuss केला आहे, ज्यांना आधी Operation / Procedure सांगितलं होतं.

Case Assessment नंतर दुसरा Treatment Approach घेऊन Patients ना Surgery ची गरज टाळता आली आहे.

त्यांचे Real Experiences पहा ↓

फक्त दुसरं Opinion नाही, Treatment ची पुढची दिशा आहे

Case Assessment नंतर Dr. Hadi यांचा Treatment Approach तुमच्यासाठी appropriate असल्यास तुम्हाला समजावून सांगितले जाईल:

पहिले Case Assess करा. मग योग्य Treatment Decision घ्या.

🔒 Secure Payment | 👨‍⚕️ Direct Doctor Discussion | 💻 Complete Online

तुमच्या Case बद्दल Direct Doctor शी चर्चा करा

Dr. M.D. Hadi

BHMS, M.Sc. (Pharma Med.) | Piles / Fissure / Fistula Expert | 13+ Years Experience

Case समजून न घेता Treatment Promise नाही. याच कारणामुळे पहिले तुमची individual situation समजून घेतली जाते आणि त्यानंतरच पुढचा Treatment Approach discuss केला जातो.

HOW IT WORKS ?

🔒 Secure Payment | 👨‍⚕️ Direct Doctor Discussion | 💻 Complete Online

ही Case Assessment कोणासाठी आहे?

ही Consultation तुमच्यासाठी योग्य असू शकते जर:

फक्त माहिती घेण्यासाठी नाही, पुढचा Treatment Decision seriously explore करणाऱ्या Patients साठी.

तुमच्या मनात हे प्रश्न असू शकतात..

Operation सांगितलं आहे. तरी दुसरा Treatment Approach करू शकतो का?

हो, पण तुमच्या Case मध्ये तो योग्य आहे का, हे आधी Assess करणं महत्त्वाचं आहे.

Dr. Hadi तुमची Problem, Previous Treatment, Available Reports आणि Surgery / Procedure Recommendation समजून घेऊन त्यांचा Treatment Approach तुमच्यासाठी suitable असू शकतो का हे पाहतील.

योग्य असल्यास पुढची Treatment Process देखील समजावून सांगितली जाईल.

₹199 मध्ये मला नेमकं काय मिळेल?

₹199 मध्ये तुम्हाला Dr. Hadi सोबत Direct Online Case Assessment मिळेल.

यामध्ये:

  • तुमची Problem आणि History discuss केली जाईल
  • Previous Treatment आणि Available Reports review केले जातील
  • Dr. Hadi यांचा Treatment Approach तुमच्यासाठी appropriate असू शकतो का हे पाहिलं जाईल
  • योग्य असल्यास पुढचा Treatment Plan / Process आणि Next Steps समजावून सांगितले जातील

म्हणजे ही फक्त general consultation नाही, तुमच्यासाठी पुढचा Treatment Approach काय असू शकतो याची clarity मिळवण्याची पहिली Step आहे.

₹199 म्हणजे Complete Treatment आहे का?

₹199 ही Case Assessment / Consultation fee आहे.

Treatment तुमच्यासाठी योग्य असल्यास Treatment Process आणि Next Steps  समजावून सांगितले जातील.

Case Assessment नंतर Treatment सुरू करता येईल का?

हो, जर Dr. Hadi यांचा Treatment Approach तुमच्या Case साठी योग्य असेल आणि तुम्ही Treatment सुरू करण्यास तयार असाल, तर पुढची Treatment Process स्पष्टपणे समजावून सांगितली जाईल.

Random Treatment try करण्याऐवजी तुम्हाला clear next step मिळेल.
Surgery नक्की टाळता येईल का?

प्रत्येक Case वेगळा असतो, पण Treatment साठी suitable ठरलेल्या Cases मध्ये, योग्य Assessment आणि Treatment नंतर Surgery ची गरज टाळता आली आहे.

जर तुम्हाला Operation करण्याआधी दुसरा Treatment Approach करायचा असेल, तर Case Assessment ही Step आहे.

तुमच्या Case मध्ये हे शक्य आहे का, Dr. Hadi कडून जाणून घ्या.

OPERATION चा FINAL DECISION घेण्याआधी… स्वतःला एक प्रश्न विचारा.

माझ्या Case मध्ये दुसरा Treatment Approach योग्य असू शकतो का, हे मी तपासलं आहे का?

जर उत्तर “नाही” असेल...

आणि Doctor योग्य Treatment सुरू करण्याची तयारी असेल... तर पहिले तुमचा Case Assess करा.

🔒 Secure Payment | 👨‍⚕️ Direct Doctor Discussion | 💻 Complete Online

पहिले तुमच्या Case मध्ये काय योग्य आहे ते समजून घ्या. मग पुढचा Treatment Decision घ्या.

Disclaimer :प्रत्येक Case वेगळा असतो. Treatment suitability आणि outcome individual assessment वर अवलंबून असतात. Online consultation आवश्यक परिस्थितीत physical examination किंवा urgent medical care ची जागा घेत नाही. कोणत्याही specific result किंवा Surgery टाळता येण्याची guarantee दिली जात नाही.

Scroll to Top